रिसोड तालुक्यातील गोवर्धन कवठा रीठद या मंडळात अतिवृष्टी होऊन सुद्धा नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित आहेत शिवसंग्रामच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करून याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष वसंत टाले यांनी दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आपली प्रतिक्रिया दिली आहे