दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झालेल्या गणेश मूर्ती मुंबई महानगरपालिकेने 200 ते 250 डंपर मध्ये घालून डायघर येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकत असताना डायघर ग्रामस्थांना निदर्शनास आले. त्यानंतर संतप् ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि आलेले सर्व डंपर परत पाठवले. डम्पिंग मध्ये मुर्त्या टाकून विटंबना करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला