आज दिनांक 24 अगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान रावणगाव येथे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देउन गावकऱ्यांशी संवाद साधला .. मुखेड तालुक्यातील हसनाळ , रावनगाव , मुक्रमाबाद येथे नेत्यांनी पाहणी केली .. मुख्यमंत्र्यांची चर्चा करून पूरग्रस्तांना तातडीने जास्तीत जास्त मदत दिनाचा प्रयत्न करू असं पालकमंत्री अतुल सावे म्हणाले .. मी कालच लंडनहून आलेला आहे गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकर मार्गी लावू .असे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दीले