दर्यापूर रोड मार्गावरील शेतकरी मोटर जवळ विदर्भ विजन द्वारा संगीत संध्या कार्यक्रम पार पडला यावेळी या संगीत संध्या कार्यक्रम मध्ये शहरातील कराओके स्टार्स यांनी विविध गीतांवरती आपली संगीत कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा घेतली तर एकाहून एक सरस गीतांद्वारा या विदर्भ विजनच्या संगीत संध्या कार्यक्रमांमध्ये सांगितिक आनंद यावेळी उपस्थित सर्व श्रोत्यांनी अनुभवला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील विविध संगीत कलाकारांनी प्रतिसाद दिला.