यावल तालुक्यात विरवली हे गाव आहे. या गावातील रहिवाशी तरुणी वैष्णवी पाटील वय १९ ही आपल्या घरी सांगून गेली की मी फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात जात आहे. असे सांगून घरून निघालेली तरुणी नंतर घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.