Download Now Banner

This browser does not support the video element.

खामगाव: एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना जयपुर लांडे परिसरात घडली ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांनी केले

Khamgaon, Buldhana | May 21, 2024
एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना जयपुर लांडे परिसरात २० मे रोजी रात्री ७ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांनी २१ मे रोजी रात्री १ वाजेदरम्यान आकस्मिक मृत्यूची नोंद केली.जयपुर लांडे शिवार परिसरात एक ४५ वर्षीय अनोळखी इसम मृत अवस्थेत नागरिकांना दिसून आला.यावेळी नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलीस स्टेशनचे व जलम पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रुग्णालयात पाठविला.व पंचनामा केला.ओळख पटविण्याचे आवाहन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us