पावसाळ्यात शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे याकडे शासनाने 25000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशी प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेची चे रिसोड तालुका अध्यक्ष वसंत टाले यांनी दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता दिली आहे