वसमत तालुकाक्यासह शहरांमध्ये रात्रीपासून निगर्जनीसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस बरसत असल्याने नदी वड्यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज 29 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रातील शहरासह तालुक्यातील शाळ बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी शिक्षण विभागाला दिली आहे दुपारच्या सत्रातील शाळा प्रशासन यांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन योग्य निर्णय आपल्या स्तरावरून घ्यावा असेही आदेश पारित केले आहे .