Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्धापूर: अर्धापूर बायपास रोड वर दुचाकी घसरून ट्रकच्या मागील चाकात आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ardhapur, Nanded | Sep 12, 2025
आज दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास अर्धापूर येथील बायपास जाणाऱ्या रोडवर दुचाकीस्वार शंकर खांडरे वय 35 वर्ष हे आपली दुचाकी क्र. MH-38-AG-3819 वर बसून डोंगरकडाकडे जात असताना त्यांची दुचाकी घसरून मागून येणाऱ्या ट्रक क्र. MP-34-H-9786 च्या मागील चाकात आल्याने दुचाकीस्वार शंकर खांडरे यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे, सदर घटनेची माहिती मिळताच अर्धापूर चे पोलीस निरीक्षक कदम तसेच पोलीस कर्मचारी व महामार्ग पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी हजर
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us