सराईत गुन्हेगार मोहम्मद सादीक मोहम्मद ईसा यानेच चाकुने मारहाण करून त्याचे कडील रेडमी कंपनीचा मोबाईल व नगदी ११०० रू जबरीने हिस्कावुन नेले आहे, व तो इतवारा बाजार परिसर अमरावती येथे आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहीती वरून नमुद आरोपी यास सापळा रचुन इतवारा बाजार परिसर अमरावती येथुन ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे कडुन गुन्हयात चोरी केलेले नगदी १००० रू व गुन्हयात वापरलेला चाकु किंमत १०० रूपये असा एकुण ११०० रू चा मुद्देमाल जप्त करून....