Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहाडी: नवीन टोली पाचगाव येथे मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध वरठी पोलिसांत गुन्हा दाखल

Mohadi, Bhandara | Aug 26, 2025
मोहाडी तालुक्यातील नवीन टोली पाचगाव येथे दोन आरोपींनी आई-लेकास मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 25 ऑगस्ट सोमवारला सायं.6 वा.च्या सुमारास घडली. यातील आरोपी सुनील लोळे व लोकेश लोळे यांचे नवीन घराचे बांधकाम सुरू असून त्यांनी बांधकामाकरिता रेती टाकल्याने फिर्यादी पौर्णिमा सुनील नागदेवें यांनी आरोपींना हटकले असता आरोपी यांनी फिर्यादीला मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा भाऊ रितेश मेश्राम व फिर्यादीची आई दुर्गा मेश्राम हे भांडण सोडविण्यास आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us