लातूर - महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांची मोठी धडक कारवाई करत 480 किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आली असून की सर्वात मोठी कारवाई आहे तर महानगरपालिके कडून तीन अस्थापनाधारकांना 70 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशी माहिती मनपाचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खांनसोळे यांनी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता दरम्यान बोलताना दिली आहे.