वरोरा येथील गणपती विसर्जनाला आज दि 7 सप्टेंबर ला 5 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून गणेश मंडळाच्या गणेश भक्तांचे स्वागत केले उपस्थित होतो. यावेळी मंचावर आमदार करणजी देवतळे, वेदांतीताई करण देवतळे, रमेशजी राजूरकर, शहर व ग्रामीण भाजप पदाधिकारी उपस्थित होते.