Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: इंझाळा येथे होले कुटुंबीयांनी महालक्ष्मी उत्सवात साकारला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा भावस्पर्शी देखावा

Wardha, Wardha | Sep 2, 2025
"शेतकरी कर्जमाफी, हमीभाव आणि आत्महत्या" या त्रिसूत्रीवर आधारित या इंझाळा येथील होले कुटुंबीयांनी साकारलेल्या देखाव्याने पाहणाऱ्यांच्या मनाला चटका लावला. शेतकऱ्यांचे वाढते कर्ज, हमीभाव न मिळाल्यामुळे होत असलेले आर्थिक नुकसान आणि त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या – या साऱ्याच वास्तवाचं जिवंत चित्रण या देखाव्यातून करण्यात आलं आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us