धुळे शहरातील जेल रोड येथे भाजी फळ विक्रेते यांनी जुन आग्रा रोड येथे व्यवसायासाठी जागा द्या मागणी करत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. उपोषण आंदोलनाला दुसरा दिवस सुरू झालेला आहे. 12 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी एक वाजून एक मिनिटांच्या दरम्यान उपोषण आंदोलन सुरूच आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली नाही. पाच आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केले आहे. त्यांची प्रकृती ठिक नाही. महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पितृपक्ष सुरू असल्याने महापालिका प्रशासनाचा निषेध करत समस्त भाजी विक्