वसमत तालुक्यातल्या वाखरी येथील सकल मराठा बांधवांनी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासाठी आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे .मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सकल मराठा बांधवांची अवहेलना होत आहे या सर्व बाबींवर सरकारचे लक्षवेदन्यासाठी रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले .