आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या मांजरम ते कोलंबी परीसरात फेसबुक लाईव्ह वरून टाकण्यात आलेल्या व्हिडिओ नुसार खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी असे म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याचे म्हणत नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहून खबरदारी घेण्याचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी आज दुपारी आवाहन केले आहे आणि सविस्तर माहिती दिली आहे.