सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्याकरिता मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याकरता अनेक सकल मराठा समाज बांधव हे देखील वाणी घेऊन मुंबईकडे रवाना होत असल्याने खालापूरात बिस्कीट आणि पाण्याचे वाटप सकल मराठा समाज बांधव केले.