यावल शहरात बाबूजी पुरा आहे. या बाबूजी पुरा भागात हन्नान खान या बालकाची त्याच्या शेजारील रहिवाशी तरुणाने हत्या केली होती तेव्हा या बालकाच्या कुटुंबाची भेट भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी घेतली व त्यांचे सांत्वन केले तसेच संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली.