गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी बोरिंगचे जीआय पाईप टिल्लू पंप कुलर मोटर फवारणी पंपाच्या बॅटऱ्या असा ऐकून 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना सिंघानिया लेआउट येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी घडली याप्रकरणी सुनील श्रीधर जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.