चांदूरबाजार शहरातील बेलोरा चौकातून, बचत गटाच्या महिलेचे पर्समधून ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना दिनांक 8 सप्टेंबरला साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. याबाबतीत फिर्यादी महिने दिनांक 8 सप्टेंबरला 4 वाजून 24 मिनिटांनी दोन अज्ञात महिला विरुद्ध चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी दोन अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे