धुळे गोर बंजारा समाजास महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गत समाविष्ट करण्याबाबत तातडीने शासन निर्णय घ्यावा मागणी करत 8 सप्टेंबर सोमवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर साईदास चव्हाण बंजारा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांना लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्