शेतात अतिक्रमण केले असल्यामुळे शेताबाबत दिवाणी न्यायालयात सुरु असलेली केस मागे घे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार दि.२८ जुलै रोजी सकाळी १० वाजता देगाव शेत शिवारात घडली असून या प्रकरणी मंगळवार दि.२९ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास देगांव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.