Download Now Banner

This browser does not support the video element.

देवळाली येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी मोजणी रोखली

Dharashiv, Dharavshiv | Sep 11, 2025
धाराशिव तालुक्यातील देवळाली येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मोजणी रोखली मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तिव्र विरोध केला.आम्हाला आमची जमीन द्यायची नाही म्हणत मोजणी रोखली. संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तयार करायला लावला आणि वापस पाठवले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us