Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: गणेशोत्सवानिमित्त शकुंतला सभागृहात आयोजित भव्य भजन स्पर्धेला सुरुवात, आमदार कारेमोरे यांची उपस्थिती

Bhandara, Bhandara | Sep 5, 2025
भंडारा जिल्ह्यातील शकुंतला सभागृह तुमसर येथे गणेशोत्सवानिमित्त 2 दिवसीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 सप्टेंबर व 6 सप्टेंबर रोजी आमदार राजू कारेमोरे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेला 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली. समाज प्रबोधन भक्ती गीत देशभक्ती गीत आणि थोर संतांचे विचार जनमानसांत पोहोचविण्याकरिता गणेश उत्सवाच्या पावन-परवावर भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार 11101 रुपये द्वितीय पुरस्कार ...
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us