आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये एका गावातून 17 वर्षी अल्पवयीन मुलगी गावातीलच चौघा जणांनी बेपत्ता केली आहे असा गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांनी करत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे या संदर्भात आज बुधवारी माध्यमांसमोर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे