कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनिय झालेली असून, अशा निकृष्ट रस्त्यावर टोल वसूल करणे म्हणजे थेट नागरिकांच्या भावनांची चेष्टा आहे.त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत एक रुपयाही टोल देणार नाही, असा ठाम इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता बोलताना शेट्टी यांनी दिला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जोरदार टीका केली.