अडावद या गावात मेन रोडावर शंभू भवानी चौक ते विघ्नहर्ता चौक दरम्यान वेदांत कलेक्शन आहे. या दुकानासमोरून एका धर्माची धार्मिक मिरवणूक जात होती. तेव्हा तेथे बँड च्या गाडीवर चढून बँड वाजवणाऱ्या एकाला राहुल राजेंद्र पाटील यांनी शिवीगाळ करून मारलं केली व मिरवणुकीत अडथळा निर्माण केला. तेव्हा याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.