आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता पिंटू पाटील वायफनीकर यांनी स्वतःच्या रक्ताने निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांना दिले सरकारने शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफी करावी या मागणीची निवेदन देण्यात आले हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथील शेतकऱ्याने बँकेच्या दोन लाख रुपयाच्या कर्जासाठी आत्महत्या केली शेतकऱ्याला अंत्यविधी देऊन अग्नी देऊन लगेच पिंटू पाटील या युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले