लातूर : सतत होत असलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे नद्या कालवे नाले हे भरून वाहत असल्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना, नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना लातूर जिल्हा व्यवस्थापनाकडून आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:58 मिनिटाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.