अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाने कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झाले आज दुपारी एक वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री शंभूराजे यांनी एकत्रित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली