समाजातील शेवटच्या घटकाला वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देत पक्षविस्तारासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. मराठा मंगल कार्यालयातील सभागृहात पश्चिम विदर्भ भाजपा वैद्यकीय आघाडीचे संमेलन दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडले. बैठकीला आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, डॉ. बाळासाहेब हरपाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समाजाशी निगडित डॉक्टरांची नाळ पक्षाच्या विस्तारासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. वैद्यक