वसमत मालेगाव रोडवरील गिरगाव फाटा येथे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान मध्ये गिरगाव परिसरासह अनेक गावातील सकाल मराठा बांधवांनी मनोज जहांगीर पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत रास्ता रोको आंदोलन केले आहे हे रास्ता रोको आंदोलन साधारणतः एक तासापर्यंत होतं या आंदोलनाला पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला आणि गावातील मराठा बांधवांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला हे आंदोलन अगदी शांततेच्या माध्यमातून करण्यात आले .