सायवाडा येथे शेतकरी सहदेव बाणेकर यांचा शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाली असून, याबाबतीत माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी आज दिनांक 6 सप्टेंबरला साडेपाच वाजता चे दरम्यान रस्ता पीडीत शेतकऱ्याला भेट देऊन शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांचे चर्चा करून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे