कर्मवीर हाॅस्पिटल नांदेड येथे दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेचारच्या सुमारास यातील आरोपी इरफान उर्फ कुबड्या याने यातील फिर्यादीस तुला रेल्वे स्टेशन परिसरात वडापावचा गाडा लावून धंदा करायचा असेल तर महिन्याला ५ हजार रुपये हफ्ता द्यावा लागेल असे म्हणाला असता त्यास फिर्यादीने हफ्ता देण्यास नकार दिल्याने लोखंडी कड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी शेख नसीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी दुपारी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन आरोपीवर अटकेची कार