सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाच्या हप्ता न पडल्याने दिनांक 9 सप्टेंबर वार मंगळवारी बैठे आंदोलन घरकुल लाभार्थी व गावकरी तसेच सरपंच संदीप पायघन यांच्या वतीने चालू करण्यात आली असून आज दिनांक 10 सप्टेंबर वार बुधवार रोजी दोन वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले पाटील यांनी भेट देत मागण्या जाणून घेतल्या आहेत