मच्छिमार बांधवांसाठी शासनाने विविध प्रकारच्या योजना सुरु केल्या आहे. या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था, मच्छिमार बांधवांच्या संघटनांचे पदाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.