Install App
assanganiwadki
This browser does not support the video element.
केळापूर: बोटोनी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली पाहणी
Kelapur, Yavatmal | Sep 25, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी व करणवाडी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी पाहणी केली व प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!