दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान पिंपळगाव फाटा येथे, यातील आरोपी इश्वर मारोती जागणे, वय 18 वर्षे, रा. समता नगर नांदेड हा विना परवाना बेकायदेशिररित्या एक लोखंडी तलवार घेऊन फिरत असताना पोलिसांना मिळून आला. फिर्यादी पोकों विजय रामराव कदम, ने. पोस्टे अर्धापूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ईश्वर मारुती जागणे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों पाटील, हे करीत आहेत