तालुक्यातील निंबी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृर्ती पुतळा अवैधरित्या बसविल्या प्रकरणी जलंब पोलिसांनी चार जणांविरुद्ध १८मार्च रोजी दुपारी १ वाजेदरम्यान गुन्हा नोंदविला आहे.शेगाव तालुक्यातील निंबी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा हा अवैधरीत्या बसविला.या प्रकरणी जलंब पोलिसांनी शिला राजेंद्र मानवतकर ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्या फिर्यादीवरून गजानन राजाराम डोगरकार,विजय प्रल्हाद चंदर,किशोर वासुदेव बोर्डे,श्रीराम पांडुरंग बेद्रे या चार जणांविरुद्ध गुन्हा.