आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान नवीन मोंढा येथे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. जातीय जनगणना झाली पाहिजे जनगणना झाली तर ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे त्या समाजाला तेवढे आरक्षण मिळू शकते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे मुंबई येथे जाऊन आंदोलन स्थळे मनोज जरांगे यांची भेट घेणार खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले