वसमत तालुक्यातल्या आरळ तेलगाव रिधोरा टेंभुर्णी गुंडा कळंबा दरिफळ हट्टा अशा पाच ते सहा मंडळामध्ये 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या दरम्यान मध्ये ढगफुटी सदस्य पावसामुळे नदी औंढेतुडुंब भरून वाहत असल्याने अनेक पिकांची प्रचंड नुकसान झाली आहे .आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी याच मंडळातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला असता संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे .