Download Now Banner

This browser does not support the video element.

अर्धापूर: जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून उमरी येथील महिला आक्रमक होत मराठा महिलांनी महालक्ष्मी सण साजरा न करण्याचा घेतला निर्णय

Ardhapur, Nanded | Sep 1, 2025
राज्यभरात गौराई अर्थात महालक्ष्मींचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील उमरी गावातील महिलांनी गौराईचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान उमरी येथे तेथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या गावातील महिला देखील आक्रमक होत सन साजरा करण्यासाठी आणलेले गौरीचे मुखवटे महिलांनी गुंडाळून ठेवले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us