Download Now Banner

This browser does not support the video element.

औसा: औसा तालुक्यातील लामजना व निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची खा.निंबाळकराची पाहणी

Ausa, Latur | Sep 4, 2025
लातूर : तालुक्यातील लामजना (औसा) व कोकळ (निलंगा) परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता भेट देऊन पिकांची पाहणी केली.या पाहणीवेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्रीशैल उटगे, शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी तसेच शिवसेना नेत्या जयश्रीताई उटगे उपस्थित होत्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us