Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: खमारी रेतीघाट चौकी येथे रेती चोरीचा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला, 5 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhandara, Bhandara | Sep 4, 2025
भंडारा तालुक्यातील खमारी रेती घाट चौकी येथे पोलीस स्टेशन कारधा येथील पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान खमारी रेती घाटात धाड टाकली असता ट्रॅक्टर क्रमांक एमएच 36 येजी 2115 या ट्रॅक्टर चालकाने त्याच्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती विना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला. याप्रकरणी आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण किंमत 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us