गेवराई तालुक्यातील भेंडे टाकळी येथील तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुन्हा बैल घेऊन पोहण्यासाठी उतरला त्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा शेतकरी बुडाला होता मात्र त्याचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू होती मात्र मृतदेह शोधत नव्हता कालपासून ही प्रक्रिया सुरू होती मात्र आज शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान अग्निशमन दलाचे जवान ही शोध मोहीम करत होते मात्र अचानक पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला