महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत महाराष्ट्रातील बारावी, पदविका, आणि पदवी पदव्युत्तर पास विध्यार्थाना अनुक्रमे सहा, आठ आणि दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचे निश्चित केले, प्रशिक्षणार्थी नियमानुसार दिलेले काम करत आहेत मात्र त्यांना विद्यावेतन वेळेवर मिळत नाही.तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीच पुढे भविष्यात काय असा प्रश्न पडला आहे? प्रशिक्षणार्थी त्याचा भविष्याचा प्रश्न मार्गी लावून कायमस्वरूपी रोजगार उपलब्द करून द्यावा व थकीत वेतन द्यावे अशी