मंत्री गिरीश महाजनांनी जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी, "विरोधकांची तोंडं बंद करा,त्यांना पक्षात घ्या.कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका", असा सल्ला दिला आज 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता जामनेर येथे. ते काय म्हणाले? पाहा