आगामी गणेश उत्सव ईद-ए-मिलाद निमित्त शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता नगरपरिषदेतील सभागृहात अप्पर पोलीस अधीक्षक व सर्व विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत आगामी सण उत्सवानिमित्त करावयाच्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला शांतता समिती सदस्य पत्रकार बांधव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांनी उपस्थित रहावे असे आव्हान सर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी गुरुवार २१ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता केले.