२९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे ऐतिहासिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तमाम मराठा समाजबांधवांना आवाहन करतो की इतिहासाला उजाळा देण्यासाठी, समाजातील गरीब, गरजवंत वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी कोट-कोट संख्येनं एकत्र या! असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले.